देवगिरी प्रवाह WhatsApp Channel

देवगिरी प्रवाह

3.8K subscribers

About देवगिरी प्रवाह

~ राष्ट्रीय विचारांची सत्य, स्पष्ट व योग्य माहिती ~

Similar Channels

Swipe to see more

Posts

देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
3/1/2025, 2:09:48 AM

मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागताच परिणाम समोर; विद्रोही संघटनेने पत्करली शरणागती, 240 शस्त्रे केली सुपुर्द! *हाच असतो भारतीय संविधानाचा विजय!!* लवकरच शांतता प्रस्थापित होणार....

👍 ❤️ 7
Image
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
3/1/2025, 8:57:48 AM

*तलवार घेऊन दहशत माजवणारे जिहादी अजूनही मोकाट?* *सोयगाव* (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील बहुलखेडा येथील घटना छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियात टाकणाऱ्या *अफरोज पठानच्या* समर्थनात उतरला होता जमाव हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला परंतु *बहुलखेडा* गावी आरोपीच्या समर्थनात *तलवारी व दांडके* घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांवर अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. या जमावाने आक्षेपार्ह घोषणाबाजी व शिवीगाळ करत दहशत माजवली होती. पेट्रोल पंप वरील व्यक्तीलाही त्यांनी धमकी दिली होती. *पोलिस प्रशासन* आरोपींना अभय देत आहे का असाच प्रश्न आता पडू लागला आहे. ******

😮 4
Image
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/28/2025, 9:14:57 AM

प्रयागराज : महाकुंभ समापन के बाद भी भारी संख्या में संगम स्नान के लिए पहुंच रहे श्रद्धालु

🙏 👍 4
Video
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/27/2025, 2:58:34 PM

विश्व के सबसे बड़े धार्मिक आयोजन महाकुंभ का भव्य समापन

🙏 ❤️ 👍 6
Video
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/14/2025, 9:35:14 AM

*‘छावा’ चित्रपट केवळ पाहून सोडू नका. धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे चरित्र नक्की वाचून पहा, हिंदवी स्वराज्यासाठी जगून पहा...* *आपलं कर्म – देव, देश, धर्म*🙏🏼🚩 जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🙏 👍 ❤️ 12
Video
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/14/2025, 4:05:22 AM

*शिवप्रेरणा* छ्त्रपती शिवरायांच्या जगण्यातील प्रभू श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩

❤️ 🙏 6
Image
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/13/2025, 7:12:27 AM

महाकुंभ में कलियुग के श्रवण कुमार

🙏 1
Video
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/14/2025, 11:36:01 AM

महाराष्ट्रात बांगलादेशी मजूर कामावर ठेवल्यास होणार कायदेशीर कारवाई! सजग रहा, सतर्क रहा!

👍 ❤️ 11
Image
देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/13/2025, 4:24:51 PM

https://organiser.org/2025/02/13/277953/bharat/left-ecosystem-and-their-anti-humanitarian-efforts-utilising-usaid/

देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
2/13/2025, 11:13:06 AM

*इस्लामवादी मुल्लाओं की पोलखोल!"* *कुरान हदीस के एविडेंस के साथ एक्स मुस्लिम साहिल ने खुले मंच पर इस्लाम की सच्चाई लाई सामने।* हिंदू भाई इस वीडियो को जरूर देखे... YouTube पर ex muslim sahil uncensored चैनल को फोलो करे

❤️ 🙏 2
Video
Link copied to clipboard!