देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
March 1, 2025 at 08:57 AM
*तलवार घेऊन दहशत माजवणारे जिहादी अजूनही मोकाट?* *सोयगाव* (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील बहुलखेडा येथील घटना छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियात टाकणाऱ्या *अफरोज पठानच्या* समर्थनात उतरला होता जमाव हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला परंतु *बहुलखेडा* गावी आरोपीच्या समर्थनात *तलवारी व दांडके* घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांवर अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. या जमावाने आक्षेपार्ह घोषणाबाजी व शिवीगाळ करत दहशत माजवली होती. पेट्रोल पंप वरील व्यक्तीलाही त्यांनी धमकी दिली होती. *पोलिस प्रशासन* आरोपींना अभय देत आहे का असाच प्रश्न आता पडू लागला आहे. ******
😮 4

Comments