
Priyanka Shendge - Shinde
42 subscribers
About Priyanka Shendge - Shinde
जय श्रीराम 🚩
Similar Channels
Swipe to see more
Posts

पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात 'सिंदूर यात्रा' - राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती https://dhunt.in/10o59R By माय मराठी via Dailyhunt

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏

*खासदार "जनता दरबार"* जनसंपर्क सेवा अभियान *पर्वती विधानसभा* मतदारसंघातील नागरिकांसाठी सेवा शिबिर! आपल्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी आपण या 'जनता दरबारात' अवश्य उपस्थित रहा. दिनांक:- *२३ फेब्रुवारी २०२५* रविवार वेळ :- *सकाळी १०.००* वाजता स्थळ :- यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, भगली हॉस्पिटल रोड, बिबवेवाडी पुणे. आपल्या तक्रार नोंदविण्यासाठी खाली दिलेल्या या लिंकचा वापर करावा. https://digital-office.ziplink.in/janasamparka-seva-abhiyan/Parvati/02_2025 *सौ प्रियांका शेंडगे - शिंदे* *सरचिटणीस - भाजपा महिला मोर्चा पुणे शहर* https://whatsapp.com/channel/0029Va5lu1b65yDGtYOtzd3h https://twitter.com/priyankams86 https://www.facebook.com/priyankashendgeshinde https://instagram.com/priyanka.shendge.shinde