
Priyanka Shendge - Shinde
February 22, 2025 at 07:21 AM
*खासदार "जनता दरबार"* जनसंपर्क सेवा अभियान
*पर्वती विधानसभा* मतदारसंघातील नागरिकांसाठी सेवा शिबिर!
आपल्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी आपण या 'जनता दरबारात' अवश्य उपस्थित रहा.
दिनांक:- *२३ फेब्रुवारी २०२५* रविवार
वेळ :- *सकाळी १०.००* वाजता
स्थळ :- यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, भगली हॉस्पिटल रोड, बिबवेवाडी पुणे.
आपल्या तक्रार नोंदविण्यासाठी खाली दिलेल्या या लिंकचा वापर करावा.
https://digital-office.ziplink.in/janasamparka-seva-abhiyan/Parvati/02_2025
*सौ प्रियांका शेंडगे - शिंदे*
*सरचिटणीस - भाजपा महिला मोर्चा पुणे शहर*
https://whatsapp.com/channel/0029Va5lu1b65yDGtYOtzd3h
https://twitter.com/priyankams86
https://www.facebook.com/priyankashendgeshinde
https://instagram.com/priyanka.shendge.shinde
🙏
2