
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वाहतूक विभाग
30 subscribers
About राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वाहतूक विभाग
*एकजूट म्हणजे सत्ता, आणि सत्ता म्हणजे कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी!* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभाग कामगारांच्या हक्कांसाठी सतत कार्यरत आहे. एकत्र येऊन कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहितीसाठी आणि आमच्या ताज्या अपडेट्ससाठी, आमचा WhatsApp चॅनेल फॉलो करा! 📞 9594116555 / 9819561333
Similar Channels
Swipe to see more
Posts

*विकास की विनाश? MMRDA च्या बेफिकीरीमुळे मुंबईकर धोक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभाग आक्रमक...!* https://www.facebook.com/share/p/15bEtxCyh4/

*बाईक टॅक्सी, पॉड टॅक्सी, इलेक्ट्रिक बस, लोकांचं हित, की कंपन्याचे खिसे भरण्याचे सरकारचं धोरण?* https://www.facebook.com/share/p/1BmBPUvqTR/

*ठाणे जिल्ह्यातील टोविंग कर्मचाऱ्यांची गंभीर परिस्थिती* https://www.facebook.com/share/p/1BKM1GHcaU/

*HSRP नंबर प्लेट सक्ती – वाहनधारकांची लूट की जबरदस्ती?* महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक HSRP नंबर प्लेट शुल्काचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून तीव्र निषेध.. https://www.facebook.com/share/p/157ck9b7dY/

*पुणे एस.टी. स्थानकात महिलांवर अत्याचार – सरकार अपयशी! महिलांवरील वाढत्या अत्याचारांसाठी जबाबदार कोण?* https://www.facebook.com/share/p/1DDceLWs73/

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राज्याच्या कामगारांचे नेते, आमचे गुरूवर्य, माननीय आमदार श्री. जयंत पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही न्यायासाठी लढत आहोत आणि कामगार, परिवहन क्षेत्र तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी झगडत आहोत. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत आपण महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि दिलेले योगदान अढळ राहिले आहे. आपल्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आपण असेच सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मार्गदर्शन करीत राहा, हीच इच्छा! शुभेच्छुक:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वाहतूक विभाग https://www.facebook.com/share/p/1DvA3b9ZyZ/

"FASTagच्या त्रासाला वाहनचालकांचे बळी द्यायचे का? त्वरित सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून आंदोलनाचा इशारा..! १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर FASTag सक्तीचे होणार आहे. मात्र, सद्यस्थितीत तांत्रिक त्रुटी आणि व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोल नाक्यावर रिचार्ज सुविधा, नेटवर्क आणि स्कॅनिंग अडचणीमुळे दुप्पट पैसे वसूली, चुकीच्या वसुलीची परतफेड वेळ, FASTag अचानक ब्लॅकलिस्ट अशा अनेक अडचणींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाने परिवहन मंत्र्यांकडे निवेदन देत त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. https://www.facebook.com/share/p/12DgCEhhnKp/