
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वाहतूक विभाग
February 15, 2025 at 06:58 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राज्याच्या कामगारांचे नेते, आमचे गुरूवर्य, माननीय आमदार श्री. जयंत पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही न्यायासाठी लढत आहोत आणि कामगार, परिवहन क्षेत्र तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी झगडत आहोत. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत आपण महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि दिलेले योगदान अढळ राहिले आहे.
आपल्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आपण असेच सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मार्गदर्शन करीत राहा, हीच इच्छा!
शुभेच्छुक:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वाहतूक विभाग
https://www.facebook.com/share/p/1DvA3b9ZyZ/