
MLA Vinod Agrawal ✅
1.5K subscribers
About MLA Vinod Agrawal ✅
जनता का आमदार - ६५ गोंदिया विधानसभा. Profile Managed By UDAAY Media Pune.
Similar Channels
Swipe to see more
Posts

केंद्रसरकार प्रमाणे राज्य सरकार सुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ६ हजार रुपये दर वर्षी देते. नुकताच किसान सन्मान योजनेचा १९ वा हफ्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या नमो किसान सन्मान निधी मधे ३ हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केंद्राचे ६ हजार आणि राज्याचे ९ हजार असे एकूण १५ हजार रुपये शेतकरी बांधवांना दरवर्षी मिळणार आहेत. होय, हे आपले सरकार!! फॉलो करे 👉🏻 https://whatsapp.com/channel/0029Va9Jun1CMY0QggSmxn0p - जनता का आमदार विधायक विनोद अग्रवाल #bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym

📍कुड़वा, में श्री. प्रदिपजी ठाकरे इनके निवास स्थान पर भारतीय जनता पार्टी कुडवा, पिंडकेपार एवं फुलचुर जिला परिषद क्षेत्र के प्रमुख कार्यकर्ता एवं पदाधिकारी बैठक का आयोजन किया गया था. दरम्यान विविध विषयों को लेकर चर्चा की गई. फॉलो करे 👉🏻 https://whatsapp.com/channel/0029Va9Jun1CMY0QggSmxn0p - जनता का आमदार विधायक विनोद अग्रवाल #bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym

📍अदासी प्रशासन के साथ आमदार आपल्या दारी उपक्रम अंतर्गत बैगा समाज की विविध समस्या जैसे जाती प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बिजली, पानी, घरकूल एवं अन्य समस्या का समाधान माननीय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी इनके साथ मिल कर किया गया. फॉलो करे 👉🏻 https://whatsapp.com/channel/0029Va9Jun1CMY0QggSmxn0p - जनता का आमदार विधायक विनोद अग्रवाल