
MLA Vinod Agrawal ✅
February 18, 2025 at 05:38 PM
गोंदिया जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त संपर्क मंत्री मा. ना. डॉ. पंकजजी भोयर गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, व सहकार राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा पदाधिकारी बैठक राईस मिल असोसिएशन हॉल गोंदिया येथे संपन्न झाली.
-
आमदार विनोद अग्रवाल
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym
❤️
1