लोकोपयोगी WhatsApp Channel

लोकोपयोगी

15 subscribers

About लोकोपयोगी

सकारात्मक तसेच उपयुक्त माहिती दररोज मिळवण्यासाठी 'लोकोपयोगी' वेब पोर्टलचे हे चॅनेल फॉलो करा.

Similar Channels

Swipe to see more

Posts

लोकोपयोगी
लोकोपयोगी
5/16/2025, 3:41:09 PM

#JobAlert : *Required 'Business Development Executive' in Mumbai based Visa service company* We are looking for a Business Development and Sales Executive to help us grow our business and manage sales activities. https://lokopyogi.udyojak.org/?p=505

👍 1
लोकोपयोगी
लोकोपयोगी
5/25/2025, 1:15:16 PM

*मुलांना आवडतील अशा पौष्टिक आणि चविष्ट लंचबॉक्सच्या १० आयडिया* मुले डब्बा तसाच घरी आणतात, अर्धाच संपवतात, खायला कंटाळा करतात वगैरे तक्रारी असतील, तर आपले कुठे तरी चुकतेय हे आईने लक्षात घ्यावे. डब्बा बनवत असताना काही ना काही युक्ती वापरली तर त्यातील पदार्थ मुले आवडीने खातात. https://lokopyogi.udyojak.org/?p=510

Post image
Image
लोकोपयोगी
लोकोपयोगी
2/11/2025, 8:21:07 AM

*कुंडीत झाडं लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत* प्रश्न पडतो की नर्सरीत तर ही झाडे खूपच सुंदर दिसत होती, पण घरी आणल्यावर ती का जगत नाहीत ? याला कारणे अनेक असतात जसे नर्सरीत त्यांची निगा योग्य प्रकारे घेतली जाते, त्यांना खात, पाणी, ऊन, वारा, माती योग्य प्रमाणात दिले जातात. https://lokopyogi.udyojak.org/essential/scientific-method-of-home-gardening/

लोकोपयोगी
लोकोपयोगी
2/3/2025, 9:55:38 AM

*कंफर्ट झोनमधून बाहेर पडा!* आपल्याला सवयीचे वातावरण सर्वांनाच हवेहवेसे वाटते; पण त्याचा अतिरेक झाला तर नवीन काही पाहण्याची संधीच अशी माणसे घेऊ शकत नाहीत. https://lokopyogi.udyojak.org/lifestyle/be-out-of-comfort-zone/

Link copied to clipboard!