लोकोपयोगी
लोकोपयोगी
February 11, 2025 at 08:21 AM
*कुंडीत झाडं लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत* प्रश्न पडतो की नर्सरीत तर ही झाडे खूपच सुंदर दिसत होती, पण घरी आणल्यावर ती का जगत नाहीत ? याला कारणे अनेक असतात जसे नर्सरीत त्यांची निगा योग्य प्रकारे घेतली जाते, त्यांना खात, पाणी, ऊन, वारा, माती योग्य प्रमाणात दिले जातात. https://lokopyogi.udyojak.org/essential/scientific-method-of-home-gardening/

Comments