
Fauji Maharashtracha
614 subscribers
About Fauji Maharashtracha
@ पोलीस भरती @ आर्मी भरती @ विद्यार्थ्यांना शिषवृत्ती @ शैक्षणिक योजना @ शेती विषयक योजना @ प्रधान मंत्री योजना @ रोजगार विषयी @ विद्यार्थ्यांना शिषवृत्ती @ महाराष्ट्र सरकार योजना @ केंद्र सरकार योजना @ तंत्रज्ञान विषयक माहिती @ जागतिक घडामोडी अश्या विविध प्रकारच्या माहिती तुमच्या समोर जास्तीत जास्त पुरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 🙏
Similar Channels
Swipe to see more
Posts

*Inspire Scholarship Yojana: विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणाला मिळेल प्रोत्साहन* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/inspire-scholarship-yojana-for-student/

*ट्रॅक्टर आणि अवजारांसाठी मिळणार मोठे अनुदान! | Tractor Anudan MahaDBT Application | Tractor Anudan Maharashtra* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/tractor-anudan-mahadbt-application/

*SSC Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mhfauji.com/2025/06/ssc-recruitment-2025-for-2423-post/

*UPSC NDA Bharti 2025: “राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA-II) परीक्षा 2025ः संपूर्ण माहिती एका ठिकाणी* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mhfauji.com/2025/05/national-defence-and-naval-academy-nda-na-ii-exam-2025-complete-information-in-one-place/

*शेतकरी बांधवांचा चा नवा डिजिटल साथी बनणार, ‘महाविस्तार’ ॲप | Mahavistar AI App Launched* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/mahavistar-ai-app-launched-use-for-farmer/

*नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप हंगामातील शेती नुकसानीसाठी भरीव मदत जाहीर | Kharif Ativrushti Nukasan Bharpai Maharashtra* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/kharif-ativrushti-nukasan-bharpai-maharashtra/

*CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा* 👇👇👇👇👇👇👇👇https://mhfauji.com/2025/06/cdac-bharti-2025-for-600-post/

*MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सामाजिक विकास अधिकारी" पदाची भरती सुरु; पहा संपूर्ण जाहिरात* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mhfauji.com/2025/06/mcgm-bharti-2025-for-29-post/

*⚡️“महाराष्ट्र शासनाचे नवीन ईव्ही(EV) धोरण”, आता बचत आणि प्रदूषणमुक्तीकडे वेगाने होणार वाटचाल | Maharashtra EV Policy 2025⚡️* ➡️इंधन दरवाढ, प्रदूषण आणि खर्चावर नियंत्रण या सर्व समस्यांवर EV म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनं हा उत्तम उपाय आहे! *✅आता सरकार देतंय जबरदस्त सबसिडी... बघा तुमचं वाहन किती स्वस्त होईल!* *मुख्य फायदे:* 🚗 टॅक्सी EV कार: ₹2 लाख सबसिडी (मर्यादा: 25,000 गाड्या) 🚙 खासगी EV कार: ₹1.5 लाख सबसिडी (मर्यादा: 10,000 गाड्या) 🚌 इलेक्ट्रिक बस: ₹20 लाख सबसिडी (मर्यादा: 1,500 बस) 🏍️ EV स्कूटर: किंमतीच्या 10% पर्यंत – कमाल ₹10,000 (मर्यादा: 1 लाख स्कूटर) 🛺 तिनचाकी वाहनं: ▪️ प्रवासी: ₹30,000 पर्यंत ▪️ लॉजिस्टिक: किंमतीच्या 15% पर्यंत – कमाल ₹30,000 *सर्व EV वाहनांसाठी:* ✅ 100% मोटर व्हेईकल टॅक्स माफ ✅ नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ ✅ टोल फ्री – मुंबई-पुणे व मुंबई-नाशिक एक्सप्रेसवेवर *EV चार्जिंगची सुविधा:* ⚡ प्रत्येक 25 किमीवर फास्ट चार्जिंग स्टेशन ⚡ प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्य चार्जिंग पॉईंट ⚡ नवीन इमारतींमध्ये EV चार्जिंग अनिवार्य ⏳ धोरण कालावधी: १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० *सरकारचा उद्देश:* २०३० पर्यंत नव्या नोंदणीकृत वाहनांपैकी ३०% इलेक्ट्रिक असावीत ➡️ इंधन बचत ➡️ प्रदूषणावर नियंत्रण ➡️ पर्यावरणपूरक महाराष्ट्र! जर नवीन वाहन खरेदीचं प्लॅनिंग करत असाल तर, आता EV घेण्याची योग्य वेळ आहे! ━━━━━━━━━━━━━ *अधिक माहितीसाठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/maharashtra-ev-policy-2025/ 🪀 *आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स व महत्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा 👇🏻* Follow the Fauji Maharashtracha channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va4DmzS5Ejy00t6ZQe3h ━━━━━━━━━━━━━

*Adishakti Abhiyan: महिला सक्षमीकरणाचा ‘आदिशक्ती’ मंत्र: महाराष्ट्राची नवी पहाट!* 👇👇👇👇👇👇👇👇 https://mahatoday.in/adishakti-abhiyan-maharashtras-push-for-womens-empowerment/