
Fauji Maharashtracha
May 28, 2025 at 05:16 AM
*⚡️“महाराष्ट्र शासनाचे नवीन ईव्ही(EV) धोरण”, आता बचत आणि प्रदूषणमुक्तीकडे वेगाने होणार वाटचाल | Maharashtra EV Policy 2025⚡️*
➡️इंधन दरवाढ, प्रदूषण आणि खर्चावर नियंत्रण या सर्व समस्यांवर EV म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनं हा उत्तम उपाय आहे!
*✅आता सरकार देतंय जबरदस्त सबसिडी... बघा तुमचं वाहन किती स्वस्त होईल!*
*मुख्य फायदे:*
🚗 टॅक्सी EV कार: ₹2 लाख सबसिडी (मर्यादा: 25,000 गाड्या)
🚙 खासगी EV कार: ₹1.5 लाख सबसिडी (मर्यादा: 10,000 गाड्या)
🚌 इलेक्ट्रिक बस: ₹20 लाख सबसिडी (मर्यादा: 1,500 बस)
🏍️ EV स्कूटर: किंमतीच्या 10% पर्यंत – कमाल ₹10,000 (मर्यादा: 1 लाख स्कूटर)
🛺 तिनचाकी वाहनं:
▪️ प्रवासी: ₹30,000 पर्यंत
▪️ लॉजिस्टिक: किंमतीच्या 15% पर्यंत – कमाल ₹30,000
*सर्व EV वाहनांसाठी:*
✅ 100% मोटर व्हेईकल टॅक्स माफ
✅ नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ
✅ टोल फ्री – मुंबई-पुणे व मुंबई-नाशिक एक्सप्रेसवेवर
*EV चार्जिंगची सुविधा:*
⚡ प्रत्येक 25 किमीवर फास्ट चार्जिंग स्टेशन
⚡ प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्य चार्जिंग पॉईंट
⚡ नवीन इमारतींमध्ये EV चार्जिंग अनिवार्य
⏳ धोरण कालावधी: १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३०
*सरकारचा उद्देश:*
२०३० पर्यंत नव्या नोंदणीकृत वाहनांपैकी ३०% इलेक्ट्रिक असावीत
➡️ इंधन बचत
➡️ प्रदूषणावर नियंत्रण
➡️ पर्यावरणपूरक महाराष्ट्र!
जर नवीन वाहन खरेदीचं प्लॅनिंग करत असाल तर, आता EV घेण्याची योग्य वेळ आहे!
━━━━━━━━━━━━━
*अधिक माहितीसाठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇
https://mahatoday.in/maharashtra-ev-policy-2025/
🪀 *आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स व महत्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा 👇🏻*
Follow the Fauji Maharashtracha channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va4DmzS5Ejy00t6ZQe3h
━━━━━━━━━━━━━