
MahaNaukri24
438 subscribers
About MahaNaukri24
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्या, निकाल, अॅडमिट कार्ड आणि शैक्षणिक माहिती. ताज्या अपडेटसाठी आमच्याशी जोडा!" MahaNaukri24.IN
Similar Channels
Swipe to see more
Posts

🟢 TAIT 2025 Admit Card जाहीर! 📘 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 📅 परीक्षा दिनांक: 👉 27 मे ते 30 मे 👉 02 जून ते 05 जून 2025 🎟️ तुमचे Admit Card / Hall Ticket डाउनलोड करा आता! 👇 क्लिक करा: 🔗 🖨️ https://mahanaukri24.in/admit_cards/tait-2025-admit-card-download/ ❗ परीक्षा केंद्रावर फोटोसह प्रवेशपत्र, मूळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स घ्या. ⏰ वेळेच्या 15 मिनिटे आधी केंद्रावर हजर रहा

जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👨🎓 *शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2025 Hall Ticket डाउनलोड लिंक* 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788

🎓 JEE / NEET / MHT-CET 2025-27 साठी मोफत ऑनलाइन कोचिंग! 📢 महाज्योती संस्थेमार्फत सुवर्णसंधी! ✅ अर्ज सुरू: 25 मे 2025 📝 पात्रता: 10वी पास + ग्रामीण 70% / शहरी 80% गुण 📄 आवश्यक कागदपत्र: नॉन क्रिमीलेयर + बोनाफाईड (PDF) 📚 मिळणार: मोफत क्लासेस, टेस्ट सिरीज, मार्गदर्शन 💻 अर्ज करा 👉 https://mahanaukri24.in/notice/mahajyoti-2025-tab-online-classes/ ℹ️ अधिक माहितीसाठी 👉 mahanaukri24.in ⏳ अर्जाची शेवटची तारीख लवकरच! 📤 हा मेसेज शेअर करा – तुमच्या मित्रांसाठी उपयुक्त ठरू शकतो!

Download Admit Card https://mahanaukri24.in/admit_cards/mpsc-group-c-2024-admit-card-available/

*♦️BITS-Pilani Session-1* # Hall Ticket Available # Download Now *BITS* साठी ज्या कोनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी हॉल टिकिट डाउनलोड करून घ्यावेत. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1823/92362/login.html

# मुंबई येथील शासकीय महाविद्यालयातील *B.Sc. Forensic Science* या कोर्से साठी रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 26 में 2025
