
MahaNaukri24
May 26, 2025 at 07:58 PM
🎓 JEE / NEET / MHT-CET 2025-27 साठी मोफत ऑनलाइन कोचिंग!
📢 महाज्योती संस्थेमार्फत सुवर्णसंधी!
✅ अर्ज सुरू: 25 मे 2025
📝 पात्रता: 10वी पास + ग्रामीण 70% / शहरी 80% गुण
📄 आवश्यक कागदपत्र: नॉन क्रिमीलेयर + बोनाफाईड (PDF)
📚 मिळणार: मोफत क्लासेस, टेस्ट सिरीज, मार्गदर्शन
💻 अर्ज करा 👉 https://mahanaukri24.in/notice/mahajyoti-2025-tab-online-classes/
ℹ️ अधिक माहितीसाठी 👉 mahanaukri24.in
⏳ अर्जाची शेवटची तारीख लवकरच!
📤 हा मेसेज शेअर करा – तुमच्या मित्रांसाठी उपयुक्त ठरू शकतो!