
श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
209 subscribers
About श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
🇨🇮जय प्रहार 🙏 रुग्ण सेवा हिच खरी सेवा
Similar Channels
Swipe to see more
Posts

https://youtube.com/shorts/VNsRk-zv_f0?si=kj7OS5n4EOSjo2-4

https://youtube.com/shorts/M4SCUXyRDHE?si=EuNsmfcXP2ZibYDu 🇨🇮जय प्रहार🙏 Pls like & subscribe🙏

http://youtube.com/post/UgkxQYfwWfzpw7eQ1JnwgjG6ufMAYQP8lPKK?si=OLAjEx5_g_vTfeU2 Pls like & subscribe🙏 सर्व प्रहार परिवार यांना या पत्र द्वारे कळविण्यात येते.

#जय प्रहार🇨🇮🙏 #खोटी प्रमाणपत्रे घेऊन दिव्यांग सरकारी नोकरी चोरणाऱ्या शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.... #मुंबई संपर्क प्रमुख अजय तापकीर


https://youtu.be/9Ufrb8jhoOY?si=7430IbpI9AAnlEDr 🇨🇮जय प्रहार 🙏 याद राखा अपंग बधुं ला सतवल तर आम्ही सोडणार नाही Pls like & subscribe🙏

नमस्कार, दिनांक *8 जून 2025 पासून मा.बच्चू भाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोझरी* येथे बसणार आहे. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग बांधव यांना ६०००/- रु मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू भाऊ हे शेतकरी,दिव्यांग,मेंढपाळ,मच्छीमार, कामगार,युवक व शेतमजूर या वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यात आपण देखील बहुसंख्येने या उपोषणात सहभागी होऊ शकता. जे बच्चू भाऊंसोबत अन्नत्याग करून उपोषणाला बसणार आहेत, त्यांनी खालील फॉर्म भरावा. ही विनंती. 🔴 *खालील लिंक वरती क्लिक करुन गुगल फॉर्म भरावा.* https://forms.gle/LNY4osC2mgCFxgNu6 ॲड. अजय तापकीर संपर्क प्रमुख मुंबई जीवजीत विश्वकर्मा जिल्हा अध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मुंबई प्रहार जनशक्ती पक्ष (9929237056, 9619070928)

http://youtube.com/post/UgkxCTQfuc2sjfS-03MBiFP85kSv8SWDkoUj?si=1DA0bBOj0dn4qk_j Pls like & subscribe 🙏

https://youtube.com/shorts/0ye_SSvRGew?si=TKiUd6L6fxuII1Px Pls like & subscribe🙏

https://www.facebook.com/share/v/1RB5PvHqpM/ *प्रहार जनशक्ती पक्षाचं मंत्रालयाजवळ रक्तदान आंदोलन; शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन व शुल्कमाफीसाठी मागण्या* 🔹 *लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नोंदवा* ! *📢 लोकराज्य भारत न्यूज –* तुमच्या हक्काचे न्यूज चॅनल *📞 संपर्क: ९७६९८५५५०५*