श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
June 14, 2025 at 10:56 AM
https://youtube.com/shorts/11oiFjrDMZs?feature=share 🇨🇮जय प्रहार🙏बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे; राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी आज अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे. तसेच उद्याचा चक्काजाम आंदोलनही रद्द केलं आहे. परंतु राज्य सरकारने मागण्या मान्य करत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही कडू यांनी दिला आहे. After meeting with state Industries Minister Uday Samant, Bachchu Kadu has withdrawn his hunger strike today. He has also cancelled tomorrow's Chakka Jam protest. However, Kadu has also warned that if the state government does not accept the demands and waive off the farmers' loans, he will call for another protest from October 2. #agrowon #bacchukadu #udaysamant

Comments