ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
2.6K subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
🍀🌾🍃💎🌾🍃🍀 *महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना.....Agri Stack चे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे* *सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शासनाच्या AgriStack (अँग्रीस्टॅक)या योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या 7/12 उताऱ्याशी लिंक करण्यात येणार आहे,* *🔹यासाठी आपल्या आधार कार्ड शी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे,* *🔸जे शेतकरी आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करणार नाहीत त्यांना* *♦️PM किसान योजना.* *♦️नमो शेतकरी योजना.* *♦️सोसायटीचे कर्ज.* *♦️पीक विमा.* *♦️पीक कर्ज.* *♦️दुष्काळी अनुदान, या प्रकारच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.* *आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक केले जातील म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे घेऊन लवकरात लवकर जवळील CSC केंद्राशी संपर्क साधा* *🟥आवश्यक कागदपत्रे🟥* *💎आधार कार्ड (मोबाईल नंबर से लिंक असणे आवश्यक आहे)* *💎 स्वतःचे नावाचे जे 7/12 उतारे असतील तेवढे.* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *संपर्क - जवळील सेतू सुविधा केंद्र
*सोमवार दिनांक 24 /2 /2025* रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 19 व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. तरी ॲग्रीस्टॅक अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांचे आधारला सातबारा लिंक करण्याची बाकी आहे त्यांनी आजच सेतू केंद्रात जाऊन आपला सातबारा आधारला लिंक करून आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा ही विनंती. त्याशिवाय सदरील योजनेचा हप्ता खात्यावर जमा होणार नाही.
https://www.pmgov.com/2025/02/mahavitaran-grahak-takrar.html 👇👉👆 *महावितरण ग्राहक तक्रार प्रक्रिया: आपले हक्क आणि उपाय* काय असतात जाणून घ्या संपूर्ण माहिती. 👉 www.pmgov.com
https://www.pmgov.com/2024/10/PM-Internship-Yojana-in-marathi.html 👇🏻👇🏻 *पीएम इंटरशिप योजना सुरू, पैशापासून विम्यापर्यंत सर्व काही मिळेल* 🎴 *अर्ज करण्याची मुदत 12 मार्च पर्यंत* www.pmgov.com
https://www.pmgov.com/2024/10/PM-Internship-Yojana-in-marathi.html 👇 *पीएम इंटरशिप योजना सुरु.* 👇 *फी नाही :* कोण कोण अर्ज करू शकतो जाणून घ्या. 👆 *आजच जवळच्या CSC केंद्राला भेट द्या..* www.pmgov.com
https://www.pmgov.com/2025/02/Ekatmik-Falotpadan-Vikas-Abhiyan-Kandachal-Anudan-Yojana.html. 👇👇 *एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कांदाचाळ अनुदान योजना सुरु.* 👇👇 www.pmgov.com
👇👇 *बाराअंकी आयडी;* विद्यार्थ्यांची कुंडली आहे. 👇👇 *डिजिलॉकरमधून मिळणार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी*' https://www.pmgov.com/2025/03/apaar-id-log-in-and-download-12.html
https://www.pmgov.com/2025/02/Ekatmik-Falotpadan-Vikas%20Abhiyan-Ripening-Chamber-Yojana.html 👇👇👆👆 *एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान रायपनिंग चेंबर अनुदान योजना सुरु..* 👉 www.pmgov.com
https://www.pmgov.com/2024/08/2250-bal-sangopan-yojana-in-marathi.html 👇👆 *एकल पालकांच्या मुलांना महिन्याला 2,250 रुपये मिळेल माहिती वाचा :* www.pmgov.com
https://www.pmgov.com/2025/02/Ban-on-paper-cups-for-drinking-tea-District-Magistrates-order.html 👇👆 *चहा पिण्याच्या कागदी कपावर बंदी : दोन वर्ष जेलची हवा आणि एक लाख रुपये दंड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; सर्व ग्रुप मध्ये टाका.* www.pmgov.com