
ग्रामपंचायत माहिती | शासकीय योजना
February 23, 2025 at 02:54 AM
🍀🌾🍃💎🌾🍃🍀
*महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना.....Agri Stack चे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे*
*सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शासनाच्या AgriStack (अँग्रीस्टॅक)या योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या 7/12 उताऱ्याशी लिंक करण्यात येणार आहे,*
*🔹यासाठी आपल्या आधार कार्ड शी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे,*
*🔸जे शेतकरी आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करणार नाहीत त्यांना*
*♦️PM किसान योजना.*
*♦️नमो शेतकरी योजना.*
*♦️सोसायटीचे कर्ज.*
*♦️पीक विमा.*
*♦️पीक कर्ज.*
*♦️दुष्काळी अनुदान, या प्रकारच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.*
*आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक केले जातील म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे घेऊन लवकरात लवकर जवळील CSC केंद्राशी संपर्क साधा*
*🟥आवश्यक कागदपत्रे🟥*
*💎आधार कार्ड (मोबाईल नंबर से लिंक असणे आवश्यक आहे)*
*💎 स्वतःचे नावाचे जे 7/12 उतारे असतील तेवढे.*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*संपर्क - जवळील सेतू सुविधा केंद्र
👍
1