
Rohit RR Patil (Official )
2.5K subscribers
About Rohit RR Patil (Official )
*अधिकृत व्हाट्सअप चॅनेल* *X ( Twitter )* https://x.com/rohitrrpatilncp?s=21 *Instagram* https://www.instagram.com/rohitsumanrrpatil?igsh=bW93MXY5NXF3cnh6 *Facebook* https://www.facebook.com/rrpatiljrDada?mibextid=LQQJ4d
Similar Channels
Swipe to see more
Posts

*सांगली जिल्ह्याचे लाडके नेते,माजी खासदार,हिंदरत्न स्वर्गीय प्रकाशबापू वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*


*चला योग करूया.निरामय आयुष्याचा राजमार्ग स्वीकारुया.बलशाली भारतासाठी सुदृढ समाज उभा करूया.सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा!..!!* #InternationalYogaDay


आज तासगाव येथे मार्केट कमिटी येथील कार्यालय मध्ये तालुक्यातील नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी उपस्थित होतो. यावेळेस विविध प्रश्नांचे निरसन केले. #rrpatil #wewillrise

*लोकनेते स्व गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.💐*
