Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
June 16, 2025 at 01:05 PM
आज सांगली येथे जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दुध भेसळी बाबत व बोरगांव टोल नाक्यावरील हायवे पोलिसांकडून शेतकऱ्याच्या बाबतीत होणारी अडवणूक हे प्रश्न प्रकर्षाने मांडले.सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. #rrpatil #wewillrise
❤️ 1

Comments