जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर WhatsApp Channel

जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर

37 subscribers

About जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर

जनता कॉम्प्युटर आणि आधार सुविधा केंद्र https://chat.whatsapp.com/HoWG1tqZI4m3IKelWAlvvX जनता सद्गुरु महा ई सेवा केंद्र शिक्रापूर https://www.facebook.com/groups/1522452411122941/?ref=share_group_link All Government Yojana https://superprofile.bio/dsptechnic

Similar Channels

Swipe to see more

Posts

जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर
जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर
1/31/2025, 7:46:21 AM

*आमच्याकडे पुढील आधार सेवा उपलब्ध आहेत* 🎫 *आधार कार्डला मोबाईल नंबर, ई मेल लिंक करून मिळेल.* 🎫 *आधार वरील पत्ता बदलून मिळेल* 🎫 *आधारच्या पत्याच्या ठिकाणी वडिलांचे/ पतीचे नाव टाकणे* 🎫 *हरवलेले आधार बनवून मिळेल* 🎫 *आधार कागदपत्रे उपडेट करून मिळतील* 🎫 *आधार बायोमेट्रिक लॉक अनलॉक* या व इतर अनुषंगाने येणाऱ्या सेवा 👉 *शनिवारी, रविवार तसेच शासकीय सुट्टी दिवशी देखील चालू राहील* 👉 शासकीय योजना, ई के वाय सी, आयुष्मान कार्ड काढण्यासाठी , स्कॉलरशिप अर्ज भरण्यासाठी , शेतकरी योजनांचा अर्ज भरण्यासाठी ,बँक खाते काढण्यासाठी , वाहन परवाना काढण्यासाठी , तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक असणे गरजेचे असते. 👉 *अधिक माहितीसाठी संपर्क करा* *जनता - सद्गुरू एंटरप्राईज महा ई सेवा केंद्र शिक्रापुर मलठण फाटा.मो. 7719060190/9623917685**

Link copied to clipboard!