
जनता सदगुरू कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स & महा ई सेवा केंद्र , आधार सुविधा केंद्र शिक्रापूर
January 31, 2025 at 07:46 AM
*आमच्याकडे पुढील आधार सेवा उपलब्ध आहेत*
🎫 *आधार कार्डला मोबाईल नंबर, ई मेल लिंक करून मिळेल.*
🎫 *आधार वरील पत्ता बदलून मिळेल*
🎫 *आधारच्या पत्याच्या ठिकाणी वडिलांचे/ पतीचे नाव टाकणे*
🎫 *हरवलेले आधार बनवून मिळेल*
🎫 *आधार कागदपत्रे उपडेट करून मिळतील*
🎫 *आधार बायोमेट्रिक लॉक अनलॉक*
या व इतर अनुषंगाने येणाऱ्या सेवा
👉 *शनिवारी, रविवार तसेच शासकीय सुट्टी दिवशी देखील चालू राहील*
👉 शासकीय योजना, ई के वाय सी, आयुष्मान कार्ड काढण्यासाठी , स्कॉलरशिप अर्ज भरण्यासाठी , शेतकरी योजनांचा अर्ज भरण्यासाठी ,बँक खाते काढण्यासाठी , वाहन परवाना काढण्यासाठी , तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक असणे गरजेचे असते.
👉 *अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*जनता - सद्गुरू एंटरप्राईज महा ई सेवा केंद्र शिक्रापुर मलठण फाटा.मो. 7719060190/9623917685**