CMO Maharashtra
February 15, 2025 at 03:56 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे पुणे शहर पोलीस आयुक्तालय आयोजित 'तरंग' कार्यक्रमात ३९ चारचाकी व 'कॉप-२४ पेट्रोलिंग बाईक' पथकाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
👍
🙏
❤️
😢
😂
😮
70