
Umesh Kudale
January 23, 2025 at 04:36 PM
शिवराय असे शक्तीदाता 🙏
आज वाढदिवसाच्या दिवशी अखंड ऊर्जास्रोत असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन दुर्गराज रायगडावर जाऊन घेतले.
या पुढील काळातही महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न सदैव करत राहीन..
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी नेहमी कृतज्ञ आहेच.
या पुढेही रयत सेवक म्हणून सदैव सेवेठायी तत्पर असेल..
तुमचाच,
उमेश कुदळे..🙏
❤️
🎂
🙏
🎉
👍
🍰
♥️
🎊
🎯
💐
280