Umesh Kudale WhatsApp Channel

Umesh Kudale

18.1K subscribers

About Umesh Kudale

माध्यम कोणतेही असुद्या जोडलेले राहुयात.. ❤️❤️

Similar Channels

Swipe to see more

Posts

Umesh Kudale
Umesh Kudale
5/18/2025, 12:58:12 PM

आपल्या आजूबाजूच्या  गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET-UG) चे मोफत कोचिंग क्लासेस... 🔰 विद्यार्थ्यांच्या NEET च्या तयारीची सर्व जबाबदारी (Teaching, mentoring, Tests, study material, post NEET support, etc) आपलं लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) घेतं. प्रवेश अर्ज भरण्यासाठी click करा : https://www.lfupune.in/admission-form-page-1/ नाव नोंदणीस सुरुवात : 20 एप्रिल पासून चालू कॉल करण्यासाठी वेळ : सकाळी ९ ते सायं. ७ 📲 अधिक माहितीसाठी संपर्क : +91 7720033007 🔗 वेबसाईट : www.lfupune.in

❤️ 🙏 👍 😂 😮 🥰 34
Video
Umesh Kudale
Umesh Kudale
5/20/2025, 4:24:43 PM

https://youtu.be/xmn08bUgq_s आज रात्री 10:00 वाजता.. अडचणी असतात तर मार्ग ही असतात..🙏

👍 ❤️ 😂 🙏 23
Umesh Kudale
Umesh Kudale
2/19/2025, 3:41:27 PM

आज शिवजयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program" सुरू करत आहोत. पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मेला दाखवून देऊयात. "Revision Program" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात. *जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र..* *Revision Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :* https://shorturl.at/WqNT8 *Revision Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:* https://t.me/rayatnotes - धन्यवाद

Post image
❤️ 👍 🙏 😮 58
Image
Umesh Kudale
Umesh Kudale
2/1/2025, 3:22:47 PM

उद्या साठी शुभेच्छा ❤️💪

❤️ 🙏 👍 💯 😂 🚨 🥹 206
Umesh Kudale
Umesh Kudale
2/1/2025, 5:14:49 AM

https://www.youtube.com/live/5ZFoqhQuX1s?si=hhJAsLipXm2CUnf_ भेटुयात 4:00 वाजता

❤️ 👍 🙏 19
Umesh Kudale
Umesh Kudale
1/30/2025, 5:15:13 AM

संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भेटूयात आज 5:00 विषयाच्या इतिहास विषयातील महत्त्वाच्या *predictions* साठी Link: https://youtube.com/live/KsWPbAaRJ_c?feature=share

❤️ 👍 29
Umesh Kudale
Umesh Kudale
1/23/2025, 4:36:10 PM
❤️ 🙏 👍 🚩 😍 🙇‍♂️ 💐 🔥 🎊 381
Umesh Kudale
Umesh Kudale
1/23/2025, 4:36:08 PM

शिवराय असे शक्तीदाता 🙏 आज वाढदिवसाच्या दिवशी अखंड ऊर्जास्रोत असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन दुर्गराज रायगडावर जाऊन घेतले. या पुढील काळातही महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न सदैव करत राहीन.. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी नेहमी कृतज्ञ आहेच. या पुढेही रयत सेवक म्हणून सदैव सेवेठायी तत्पर असेल.. तुमचाच, उमेश कुदळे..🙏

❤️ 🎂 🙏 🎉 👍 🍰 ♥️ 🎊 🎯 💐 280
Link copied to clipboard!