मराठामार्ग
मराठामार्ग
January 18, 2025 at 05:36 AM
जमीन घोटाळा प्रकरणी पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याला १४ वर्ष तर त्याच्या पत्नीला ७ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तान सारख्या देशात जर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत असेल तर.. निवडणूक आयोगापासून आपत्यांची माहिती लपवणे, कृषी साहित्य घोटाळा, हार्वेस्टर घोटाळा याबद्दल धनंजय मुंडेची अजून चौकशी सुद्धा सुरू झालेली नाही. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 😡 😢 🙏 ❤️ 😂 😮 💯 🍌 256

Comments