
मराठामार्ग
87.0K subscribers
About मराठामार्ग
*मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध!* १. चॅनलवर नवीन माहिती पोस्ट केल्यानंतर जुन्या पोस्ट वर जातात. प्रत्येक बांधवाला अपडेट ठेवण्यासाठी चॅनेल वरील पोस्ट *फक्त मराठा* ग्रुपवर शेअर करीत रहा. २. माहिती आवडल्यानंतर नक्की रिऍक्ट व्हा आणि शेअर करा ३. *मराठामार्ग फेसबुक ग्रुप* https://www.facebook.com/groups/1883710678323209/?ref=share ४. *ई-मेल* मराठामार्गशी संपर्क करण्यासाठी ई-मेल करा [email protected]
Similar Channels
Swipe to see more
Posts

मराठामार्गच्या पोस्ट फक्त मराठा व्यक्ती व मराठा ग्रुपवरच शेअर करा 🙏

*धनंजय मुंडेचे बदल्यांचे रेटकार्ड* धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी रेटकार्ड ठरवले होते. पदाची रँक व शहर यानुसार ६० हजार ते १० कोटी पर्यंत एका बदलीचा रेट होता. साहजिकच बदलीसाठी धनंजय मुंडेला दिलेला पैसा हे अधिकारी शेतकऱ्यांकडून भ्रष्टाचार करून वसूल करणार. कृषी खात्याचा मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्वतः तर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलाच, पण खात्याची संपूर्ण व्यवस्थाच करप्ट करून टाकली. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345


*चलो अंतरवाली सराटी* २२ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती भवन येथे मराठा संवाद बैठका होणार आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक गावांतील मराठासेवकांनी आपल्या वेळेनुसार, एक दिवस चर्चेसाठी यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345


मनोज जरांगे पाटील यांची साथ नसती तर आम्ही लढू शकलो नसतो - धनंजय देशमुख *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

मनोज जरांगे पाटील यांनी माजलगाव येथील सोळंके बंधूंच्या ओंकार ज्वेलर्स या भव्य दालनाला सदिच्छा भेट दिली. असे अनेक व्यवसाय आहेत, ज्यांना अजून मराठ्यांचा स्पर्श झालेला नाही. त्या-त्या व्यवसायातील कौशल्य आत्मसात करून मराठा बांधवांनी संधी तयार केल्या पाहिजेत. (जाहीरात नाही) *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345


दिल्ली येथे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी बाणेदारपणे मोदींसमोर सांगितलं की, "दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

आज कोल्हापूर येथे ४०हून अधिक मराठा संघटनांची बैठक पार पडली. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलेला आहे. अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांना या बैठकीतून वगळण्यात आल्यामुळे मराठा समाजातील लाखो मराठासेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. "आम्ही २५ वर्षांपासून आरक्षणासह समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम केलेले आहे. मात्र आज आम्हाला व्यासपीठच उरलेले नाही. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात मात्र सरकारशी सुसंवाद व वाटाघाटी करण्यात ते कमी पडतात. त्यामुळे पुन्हा एकदा एल्गार करण्यासाठी आम्ही एकवटले आहोत" असे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345


स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि लाखो मावळ्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. प्रसंगी बलिदान देऊन रयत जपली आणि राष्ट्र राखले. मराठा कृतज्ञ आहे. आपल्या पूर्वजांचे उपकार विसरत नाही. मनाने, भावनेने, विचारांनी आणि आत्म्याने मराठा या मातीशी आणि आपल्या पूर्वजांशी जोडला गेलेला आहे. म्हणून शंभुराजेंचा पराक्रम पाहताना अभिमानाने उर भरून येतो, तर मृत्यूसमयी त्यांनी सहन केलेल्या यातना पाहून आमच्या अश्रूचा बांध फुटतो. हेच आमच्यासाठी जिवंतपणाचे लक्षण आहे. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345


सर्वात मोठ्या दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून अशी चूक होणे अपेक्षित नाही. एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे असे आहेत. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
