मराठामार्ग
मराठामार्ग
January 18, 2025 at 08:13 AM
सुनील फड या धनंजय मुंडेच्या सोयऱ्याने माँसाहेब जिजाऊंची बदनामी करणारी पोस्ट केली होती. त्याखाली घाणेरडी कमेंट केल्याबद्दल अमोल शेप याने माफी मागितली आहे. गुन्हा तर दाखल होणारच पण जिजाऊंच्या प्रतिमे समोर नाक घासल्याशिवाय सुनील फडला मराठे सोडणार नाहीत. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 😡 👊 🦶 😢 🏴 🙏 🤬 ⚔️ ❤️ 253

Comments