मराठामार्ग
मराठामार्ग
January 18, 2025 at 04:41 PM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन 💐 यापूर्वी धनंजय मुंडेनी बीडचे पालकमंत्रीपद वाल्मीक कराडला भाड्याने दिले होते. तसे अजितदादांनी पालकमंत्रीपद धनंजय मुंडेला भाड्याने देऊ नये म्हणजे कमावले. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 😂 😢 🏴 🙏 ❤️ 😡 💯 😮 🏴‍☠️ 393

Comments