मराठामार्ग
January 19, 2025 at 03:47 PM
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यामागे त्यांची मराठा जात हे देखील एक कारण होते.
वडिलांना न्याय मिळावा म्हणून लेकरं वारंवार साद घालत आहेत. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय समाज हा विषय सोडणार नाही.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
😢
👍
🙏
❤️
💯
🚩
✅
❌
🍌
💔
320