मराठामार्ग
मराठामार्ग
January 24, 2025 at 09:51 AM
*उद्यापासून मराठ्यांचे सामुहिक उपोषण* प्रदीर्घ विश्रांतीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचा झंजावात पुन्हा एकदा सुरू होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवालीत पहिल्यांदाच सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. राज्यभरातून हजारो मराठासेवक आंतरवाली सराटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. *२५ जानेवारी.. चलो अंतरवाली!* *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 ❤️ 🙏 🚩 🔥 😂 💪 😢 🍌 🍺 301

Comments