
मराठामार्ग
January 26, 2025 at 07:20 AM
*आ.संदीप क्षीरसागर यांची आंदोलनस्थळी भेट*
कालपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे.
"मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मी आमदार झालो" असे जाहीरपणे सांगणारे बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी आज मनोज जरांगे पाटील व सहकारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या योग्य ठिकाणी मांडण्यास व ते देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तत्पर आहे असा शब्द त्यांनी दिला.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍
❤️
🙏
🚩
🍺
🍌
👏
💯
😂
😢
339