ONLY KHAKI
ONLY KHAKI
February 12, 2025 at 03:43 AM
🛑 आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी :- 1 ) जगात सर्वाधिक वाघांची संख्या (75%) ही भारतात आहे. 2 ) बेंगलोर येथे 'एअरो इंडिया प्रदर्शनाचे' उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 3 ) सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत व इजिप्त या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला. 4 ) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार बनले आहे. 5 ) इंदोर शहरानंतर आता भोपाळ या शहरात भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. 6 ) 'जितो बाजी खेल की' हे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे आहे. 7 ) भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर हे मध्य प्रदेशात बांधले जाणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Comments