
Marathi Corner
January 21, 2025 at 03:37 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
📲 *आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर*; पाच महिन्यांत दुप्पट वाढ
📰 *२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार* पालकमंत्री संजय शिरसाट
📰 *सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला* किरीट सोमय्या यांचा आरोप
👮 *लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी* ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त
🔫 *बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक* न्यायलयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर, 5 पोलिसांवर ठपका
📰 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली* रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
🗳️ *एकनाथ शिंदे नाराज, नवा 'उदय' होणार* संजय राऊतांचा दावा, दावोसला पोहताच उदय सामंत म्हणाले 'हा राजकीय बालिशपणा'
📰 *एवढी वर्षे काम केलंय, काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय?* नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
📰 *उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक; मविआ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर चर्चा* संतोष देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चावरही चर्चा
🗳️ *राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही* शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
👨⚖️ *कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप* ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या
🏴 *धनंजय मुंडेंना पाठिशी घातल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री* अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक
📰 *सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले* पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा
👨⚖️ *सैफ अली खानच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी* दोन वकील आपापसांत भिडले कोर्टरुममध्ये ड्रामा
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 75,033/- || 24K = 81,855/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
👍
❤️
😂
😢
🙏
😮
26