Marathi Corner WhatsApp Channel

Marathi Corner

75.0K subscribers

About Marathi Corner

नमस्कार! मी शुभम पवार, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या! या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल? 1. रोज सकाळच्या ताज्या बातम्या 2. महाराष्ट्रातील सर्व योजना 3. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स 4. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म 5. महत्वाचे GR (शासन निर्णय) 6. वेळोवेळी शैक्षणिक माहिती आणि बरेच काही! तुम्ही आजच या चॅनेल ला जॉईन करा ज्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Marathi Corner
Marathi Corner
3/1/2025, 2:02:54 AM
Post image
👍 ❤️ 🙏 😢 😂 50
Image
Marathi Corner
Marathi Corner
2/27/2025, 8:23:21 AM
Post image
❤️ 👍 🙏 😂 😢 91
Image
Marathi Corner
Marathi Corner
2/28/2025, 12:27:59 PM

🍚 *रेशन कार्ड ची eKYC करा, घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून, तरच मिळणार धान्य* 👇👇👇👇👇🤳 https://youtu.be/s6ao7sYajWI

👍 ❤️ 🙏 😮 46
Marathi Corner
Marathi Corner
2/27/2025, 4:52:43 AM
Post image
👍 😂 😮 ❤️ 🙏 😢 86
Image
Marathi Corner
Marathi Corner
2/27/2025, 3:29:14 AM

📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🔳 *स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर* आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे 🥭 *यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन* केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात 📰 *Rohit Pawar: शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत* तत्काळ निर्णय होईल; रोहित पवारांची अपेक्षा 🥺 *Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही*; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप 🏫 *सिंगापुर इंटरनॅशनल शाळेच्या संचालकांविरोधात* ४४५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल   🏨 *भारती विद्यापीठ परिसरात गुंडांचा हैदोस* हॉटेल चालकावर अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  👨‍🌾 *'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव!* एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा 👨‍⚖️ *बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची निुयुक्ती* बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील, मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे 👮‍♂️ *बीड पोलिसांचा सीडीआर तपासा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन* उपनिरीक्षक राजेश पाटलांना सहआरोपी करा; सुरेश धसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 📰 *ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर* संदीपान भुमरेंनंतर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोडांच्या तत्कालीन ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप 📰 *पुण्यातील गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा शोध; प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे* मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण केल्यानंतर मारणेच्या अडचणी वाढणार 🥺 *घरगुती उपाय म्हणत 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत अक्षरश* 65 वेळा चटके, मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर 🏫 *महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार* पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता 👮‍♂️ *इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना* प्रशांत कोरटकरचा घेणार शोध, घरासमोरील पोलीस सुरक्षेत वाढ 📰 *फडणवीसांसाठी सॉफ्ट, तर शिंदे रडारवर, आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून* मुख्यमंत्र्यांचं अनेकवेळा कौतुक, अभिनंदन अन् भेटीगाठी 😮 *'43 कोटी द्या आणि कायमचे अमेरिकन नागरिक व्हा*'; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली गोल्ड कार्ड योजनेची घोषणा 😮 *भारताचा अंदाज ठरला खरा, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर* दहशतवादी हल्ल्याचे सावट, खेळाडूंचे अपहरण करण्याचा प्लॅन 🏏 *आधी मुंबईचं मैदान गाजवलं; आता लाहोरमध्ये कल्ला* इब्राहिम झाद्रानची विक्रमी सेंच्युरी 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 81,438/- || 24K = 88,842/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖

👍 🙏 10
Marathi Corner
Marathi Corner
2/26/2025, 4:18:02 AM

📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 📰 *अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार;* मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार 📰 *‘आप’चे २२ पैकी २१ आमदार निलंबित;* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटविल्याने दिल्लीत गदारोळ 🚩 *पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत'* पुरस्कार वीर सावरकर यांच्या गीताला जाहीर 🤑 *गेन बिटकॉइन रडारवर; ६,६०० कोटी रुपये मूल्याच्या* बिटकॉइन घोटाळा प्रकरणात ६० ठिकाणी छापेमारी 🤑 *नांदेडमधूनच सुरू झाला गेन बिटकॉइन घोटाळा;* २०१७ मध्ये दाखल झाला होता पहिला गुन्हा 📰 *सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला*, ठाकरे गटाचा गंभीर आरोप 👨‍🎓 *CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार,* 2026 पासून नवीन धोरण लागू 🤑 *राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात थेट 3 टक्क्यांची वाढ* कर्मचाऱ्यांना मिळणार 7 महिन्यांचा फरक 📰 *राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी* घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, दोघांमध्ये एक तास चर्चा 📰 *मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण* ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात 🏫 *परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये होणार* मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय 🚩 *मराठी बोलून देखील राज्यात 15 लाख 70 हजार कोटींचे प्रकल्प आणलेत* मंत्री उदय सामंतांची माहिती, म्हणाले, मराठी भाषा ही जगामध्ये प्रसिद्ध 🗳️ *शिवसेना ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांना* राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर, पुण्यात मोठ्या राजकीय बदलांची शक्यता 🎦 *अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रमावरून वादाची ठिणगी* नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक 📰 *पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार* भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 🏏 *भारत-पाकिस्तान मॅचनंतर मालवणमध्ये भारत विरोधी घोषणा* तीन जणांना अटक; भंगार व्यावसायिकाची झोपडी उद्ध्वस्त 🌎 *ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; 4 भारतीय कंपन्यांवर बंदी* इराणशी संबंध असल्याचा आरोप 🏑 *भारतीय महिला संघ मालामाल, मिळवला ऐतिहासिक विजय*! हॉकी इंडियाकडून मोठ्ठं बक्षीस ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖

👍 ❤️ 😂 😢 😮 🙏 22
Marathi Corner
Marathi Corner
2/19/2025, 9:53:56 AM

👆 आधार एक्झाम id व Password हरवला असेल तर तो परत मिळवण्यासाठी option आला आहे. आपला id व Password Recover करू शकता.

Post image
👍 😂 ❤️ 🙏 😢 54
Image
Marathi Corner
Marathi Corner
2/23/2025, 4:20:35 PM

🏏 🇮🇳 🔥

❤️ 👍 😂 🙏 😮 346
Marathi Corner
Marathi Corner
2/23/2025, 4:59:37 AM
Post image
👍 ❤️ 🙏 😂 😮 😢 101
Image
Marathi Corner
Marathi Corner
2/25/2025, 12:29:22 PM

👨‍🌾 *शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता शेतकऱ्यांना 15,000 रू. मिळणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !* 👇👇👇👇 https://youtu.be/GUjkpxj6ZSg

👍 ❤️ 😮 🙏 😂 19
Link copied to clipboard!