Marathi Corner
Marathi Corner
January 23, 2025 at 03:08 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🐄 *१२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी* रुपयांचे अनुदान थेट जमा 🪓 *मुंबईत 'पुष्पा'ला अटक! लाल चंदनाची चक्क रेल्वेतून* फिल्मीस्टाइल तस्करी, ९७ किलो चंदन जप्त 🤑 *कोल्हापुरात डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा खपवणारे रॅकेट उघड,* तिघांना अटक  🥺 *५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले, अन् चिरडले गेले;* जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू 🤑 *महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक* आजवरचे सर्वाधिक करार 👨‍🎓 *दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी* शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार, राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय 🏨 *पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या 24 संशयित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार* दोन जण व्हेंटिलेटरवर असल्याची आरोग्य विभागाची माहिती ⛳ *बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा* धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना 🚉 *जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या*, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले 👮 *बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल;* मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश 👩 *महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल* खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे 📰 *तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं* सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सोलापुरात वादग्रस्त वक्तव्य 👮 *मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड* तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरीक्षण नोंदवत दिला दणका 📰 *वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही* फाशीशिवाय दुसरी सजा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले 🏏 *सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पहिला टी 20 सामना* मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष, पाच सामन्यांच्या मालिकेला कोलकाताच्या ईडन गार्डनवरुन सुरुवात 💹 *LIC जवळ 'या' कंपनीचे तब्बल 5.97 कोटी शेअर्स*, वाढवली मोठी हिस्सेदारी 🎬 *'....फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!' 'छावा'चा दमदार ट्रेलर आला* छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची 'गर्जना' 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 75,593/- || 24K = 82,466/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 ❤️ 😂 😮 🙏 23

Comments