
Marathi Corner
January 24, 2025 at 03:09 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
📃 *छत्रपती संभाजीनगरात एकाने मागितला १९३४ चा जन्मदाखला* जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थगिती
📰 *व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे*;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
👨💼 *आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये;* महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश
👨⚖️ *जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द*, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
⛳ *१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक*, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता
👨⚖️ *लाऊडस्पीकरचा वापर ‘आवश्यक धर्मप्रथा’ नाही*, उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
💡 *Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार,* जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
👨🌾 *ठिबक सिंचनचे १५ कोटी थकीत, सांगली जिल्ह्यातील* ४७३० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
📰 *3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या*; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार
🏅 *बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा* खासदार संजय राऊतांची मागणी, म्हणाले, त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला
👩 *लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही* पवारांचे वक्तव्य, म्हणाले, पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळाला पाहिजे
📰 *आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता'* CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका
👩 *बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ* कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास सुरु
🗳️ *सुनिल तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला* विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं काम केलंच नाही, मंत्री भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य
📰 *ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता* उदय सामंतांच्या दाव्याने दाव्यानं चर्चांना उधाण
🚳 *Ola – Uber चे भाडे आयफोन आणि एंड्रॉईड फोन युजरसाठी वेग-वेगळे*, केंद्राने पाठविली नोटिस
👨⚖️ *वाल्मिक कराड रुग्णालयात, जामीन अर्ज घेतला मागे* खंडणी प्रकरणातील याचिकेवर आज होणार होती सुनावणी
👨⚖️ *बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास;* चेक बाऊंसप्रकरणी 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाचा निकाल
🏏 *रणजीच्या मैदानात उतरलेला रोहित, यशस्वी, गिल, पंत* सगळेच फ्लॉप, जम्मू विरुद्ध मुंबईची दाणादाण, अख्खा संघ 120 धावात गारद
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 75,320/- || 24K = 82,167/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
❤️
👍
🙏
17