Marathi Corner
January 25, 2025 at 03:50 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
👩 *लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आतापर्यंत* १.१० कोटी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला
📃 *जन्म, मृत्यू दाखले उशिरा अर्ज केल्यास मिळणार नाही* वर्षभरानंतर अर्ज केलेल्यांना सहा महिने थांबावे लागणार
🚌 *एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू;* मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले
⚡ *वीज होणार स्वस्त, महावितरणकडून* पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर
👨⚖️ *चेक बाऊन्सचा खटला आरोपीच्या गैरहजेरीत चालवता येतो* मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
🤑 *आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार!* 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष' जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार
🚍 *छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला* ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार
👨🎓 *'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ',* मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
📰 *राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता* तीन पक्षांसाठी दीड-दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती, ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
😮 *बलात्कारांच्या चार घटनांनी मुंबई हादरली* राम मंदिर स्टेशनजवळ 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्काराची घटना उघड, गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले, रिक्षाचालकाला अटक
👩 *महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल* खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
🗳️ *प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, माझी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षा नाही* रिश्ते हमेशा रहते है, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य
📰 *परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट* वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा महादेव गित्तेचा व्हिडीओतून दावा
🍼 *26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट* सर्व प्रकारच्या दुधाची किंमत एक रुपयाने कमी करण्याची घोषणा
📰 *ज्यांना पक्ष सोडून जायचं त्यांनी जा, निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवण्याची आपल्यात धमक* पक्षफुटीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचं जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मोठं वक्तव्य
⛽ *मोदींनी सहकारमधील टॅक्स कमी केला, इथेनॉल प्रकल्प दिले* शरद पवारांनी 10 वर्षांत शेती आणि सहकारासाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल
👮♂️ *अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या* पोलिस कोठडीत वाढ, 29 जानेवारीपर्यंत कस्टडी
👮♂️ *परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप* सुरेश धसांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 76,143/- || 24K =
83,065/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
👍
🙏
❤️
😢
23