Marathi Corner
Marathi Corner
January 28, 2025 at 03:54 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 *सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना* मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी 👮 *गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन;* मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण 🚍 *एसटीचे भाडे वाढले;* पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ! 👨‍🎓 *RTE Admission २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता* ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 02/02/2025 पर्यंत 📰 *"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका",* उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा 💰 *राजकीय पक्षांवर देणग्यांचा वर्षाव, भाजपाला सर्वाधिक मदत* तर काँग्रेसलाही भरभरून दान 🐯 *राज्यातील वाघांच्या नसबंदी संदर्भात विचार सुरु* वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यासंदर्भातही चर्चा 🗳️ *आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा* आजही आणि उद्याही कायम राहणार; आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य 📰 *सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात फिरु देणार नाही* भरत गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवींचा इशारा, म्हणाले, गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार 🗳️ *अजित पवार अन् माझा 36 चा आकडा, तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांना भेटणार* अंजली दमानिया यांची माहिती 🗳️ *मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का* शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश 📰 *विकासाच्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला* पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरेंनी दिलं स्पष्टीकरण, काल ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल 🏨 *मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली* उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल 📲 *संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेला* 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोबाईलमधील सर्व डाटा केला हस्तगत 🎬 *कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा हिरोईन होणार* दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर 🚩 *छावा चित्रपटामधील लेझीमचा सीन डिलीट करणार* छत्रपती संभाजीराजेंना जगभर पोहोचवणार; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची शिवप्रेमींना ग्वाही 📰 *PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला* अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा 🏏 *क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे;* हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 75,474/- || 24K = 82,335/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 ❤️ 😢 😮 🙏 25

Comments