Marathi Corner
January 31, 2025 at 05:31 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
🏝️ *३० मे पर्यंत गोव्याला शंभर टक्के साक्षर बनवू*; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
🚇 *‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक;* आत्तापर्यंत ११४० जणांना अटक
🗳️ *केवळ 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात* राज ठाकरेंनी लोकसभेचं गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली
📰 *आमदार सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित* मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबईची तारीख जाहीर करणार
😌 *बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी* जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर मनातलं मांडलं
📰 *तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय* खंडणी आणि उद्योगपतींची वाट अडवणाऱ्यांवर मकोका लावेन, बीडमध्ये अजित पवारांचा इशारा
📰 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन परतल्यानंतरच* नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार; राजकीय खलबतं सुरूच
📰 *विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाची कारवाई* सुनील शेकळेंविरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षासाठी निलंबन
🗳️ *डीपीडीसीतून शिवसेनाला टाळल्याची चर्चा; विजय शिवतारेंना समितीत स्थान नाही* शेळके, कुल यांना संधी, शिवतारे म्हणाले, 'अजित पवार असं करणार नाहीत'
🌀 *चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच* DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
📰 *बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले* फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांना अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
🏏 *रोहित, पंतनंतर KL राहुल देखील ठरला फेल* रणजी ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत केल्या फक्त 26 धावा
📽️ *राजू, शाम अन् बाबुराव परतणार*; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 77,611/- || 24K = 84,667/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
👍
❤️
🙏
😂
😢
28