Marathi Corner
Marathi Corner
February 1, 2025 at 04:13 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 *शेतकऱ्यांना दिलासा*! सोयाबीन खरेदीला मिळाली ६ दिवसांची मुदतवाढ 💰 *मोदी सरकारची 'गृहकर्ज व्याज अनुदान योजना*' हिट...! १.१८ कोटी घरांना मंजुरी 🗳️ *सरकारमध्ये २३२ आमदार;* आता कोणी कुठे गेले तरी सरकारला फरक पडणार नाही - अजित पवार 📰 *३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला* CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा! 👮‍♀️ *बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई*; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं 🤑 *जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर*; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज 📲 *Apple भारतात आणखी नवीन चार स्टोअर उघडणार* टिम कुक यांनी केले कन्फर्म , AI फिचरही येणार 🦠 *महाराष्ट्रात GBS चा धोका वाढला, पुणे शहर परिसरात आत्तापर्यंत जीबीएसचे* 130 रुग्ण आढळले; राज्यातील मृतांची संख्या 4 वर 📰 *धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा* महंत नामदेवशास्त्रींकडून पाठराखण 📰 *संत महंत समाज घडवणारे न्याय मंदिर* आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव, महंत नामदेवशास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांची टीका 📰 *एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता केली तर दिवसा मुडदे पडतील* धनंजय देशमुख यांचं नामदेवशास्त्रींना प्रत्युत्तर 📰 *बुरखा हा आमच्या धर्माचा आणि आस्थेचा विषय; आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार* मुस्लीम विद्यार्थिनींची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी 👩 *लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का'* 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी 🌳 *नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का;* अज्ञात व्यक्तीकडून शेकडो झाडांची कत्तल, गुन्हा दाखल 🏏 *सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार जाहीर* BCCI च्या हेड ऑफिसमध्ये जंगी कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार 🏏 *इंग्लंडला धोबीपछाड, भारतीय मुलींनी थाटात टी-20 वर्ल्ड* कपच्या फायनलमध्ये मारली धडक, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 77,718/- ||| 24K = 84,783/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 ❤️ 🙏 😢 😮 38

Comments