
Marathi Corner
February 5, 2025 at 03:43 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
👩 *नांदेड जिल्ह्यात तब्बल ४० हजार लाडक्या बहीणींच्या* अर्जात 'त्रुटी'
🗾 *वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस* तब्बल वर्षभराची मुदतवाढ
💻 *बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक* उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश
📰 *राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय* पुण्यात जलसंपदा अन् साताऱ्यात जलसंधारण प्रकल्पाचा जिल्ह्याला थेट लाभ
👨🌾 *कृषिमंत्र्यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं* धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी; 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंजली दमानियांचा गंभीर आरोप
💰 *मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं* 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती
📰 *संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने नामदेव शास्त्री महाराजांचे* पुण्यातील कीर्तन रद्द मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थानचा निर्णय
📰 *डरपोक गद्दार पळून गेले, पण माझा भाऊ वाघासारखा लढला* सूरज चव्हाणांना जामीन मिळताच आदित्य ठाकरेंचं ट्विट
👩 *अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ* महिला व बालकल्याण विभागाकडे केला अर्ज, आता बँकेत पैसे येणार नाहीत
🤼 *आधी म्हणाले, पंचांना गोळ्या घाला* आता डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा 2 दिवसांत परत करणार, चंद्रहार पाटील यांचा मोठा निर्णय
🎬 *21 कोटींचं मानधन घेते, तरीसुद्धा सिक्योरिटी अन् फुल-टाईम ड्रायव्हर अफॉर्ड करु शकत नाही* दिग्गज दिग्दर्शकाचा करिनाला सणसणीत टोला
🗳️ *Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान* 699 उमदेवार रिंगणात
📰 *अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा;* PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
🤑 *चीननेही अमेरिकेवर केला पलटवार* अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 79,485/- || 24K = 86,711/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
❤️
👍
🙏
😢
😮
21