Marathi Corner
Marathi Corner
February 6, 2025 at 03:35 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🌃 *आकाशातून आरामात पाहता येणार संपूर्ण मुंबई*! लंडन आयप्रमाणे BMC तयार करणार सर्वात मोठे फेरीस व्हील 👮‍♂️ *कोल्हापूर पोलिसांनी सुरु केली ‘आरोपी दत्तक योजना’* सराईत १५२६ आरोपींवर राहणार करडी नजर 📸 *नागपुरातील ५५ टक्के सीसीटीव्ही बंद, १५ दिवसांत सुरू करा;* चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश 🗳️ *Delhi Exit Polls:* आमचा विश्वास नाही; AAP ने फेटाळले एक्झिट पोलचे आकडे 📰 *राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे आक्रमक* सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा 😮 *तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल* हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं, 20 दिवसापूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षीच आत्महत्या 📰 *सुरेश धस म्हणजे आधुनिक भगीरथ, बीडच्या आष्टीतील विकासकामादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून कौतुक* मंत्री पंकजा मुंडे,सुरेश धस, बजरंग बाप्पा, प्रकाश सोळंकेंसह दिग्गज एकाच मंचावर 👮‍♂️ *वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली* याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड 🤑 *विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर* यांच्या घरावर आयकर विभागाच छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू 👨‍⚖️ *दिशा सालियान प्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज* याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत 📰 *‘देशभरात मांसाहारी अन्नावर बंदी घालावी’* UCC चे समर्थन करत खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली मोठी मागणी 🏨 *पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव* नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक 📰 *दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान* अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद, 8 फेब्रुवारीला मतमोजणी 🎬 *दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी वाढदिवसदिनी केली हेरा फेरी 3 ची अधिकृत घोषणा* तिसऱ्या भागात अभिनेत्री तब्बूही दिसणार 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 80,185/- || 24K = 87,475/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
❤️ 👍 😂 10

Comments