Marathi Corner
Marathi Corner
February 9, 2025 at 05:03 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🤑 *कर्ज देतो म्हणून कोल्हापुरातील एकाची १३ लाखांची फसवणूक* साताऱ्यातील एकावर गुन्हा नोंद 👨‍🎤 *महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी* १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरीत 👨‍💻 *'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार;* ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे 🤑 *सांगली जिल्ह्याला २१८ कोटींचा जादा निधी देणार* - अजित पवार 👨‍💻 *राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजार ५२७ जागा रिक्त*; पात्रताधारक बेरोजगारांचे भरतीकडे लक्ष 🗳️ *उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील* १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश 🗳️ *निवडणुकीत अरविंद केजरीवालांना आस्मान दाखवणारे परवेश वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता* अमित शाहांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग 🗳️ *जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो, आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू* निवडणुकीतील पराभवानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया 📰 *हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं* त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान 📰 *राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील* आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य 👨‍🌾 *हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा*, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश 👨‍🎤 *प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी* यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण, पोटगी म्हणून 300 दशलक्ष डॉलर रुपये मागण्याची शक्यता 📷 *कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाण प्रकरण!* पोलिसांनी जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, प्रणित मोरेची मागणी 🚗 *व्हिएतनामची टाटा कंपनी विनफास्ट लवकरच आपली Electric Car* भारतात लाँच करणार, या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाणार 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 80,236/- || 24K = 87,530/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 🙏 ❤️ 18

Comments