Marathi Corner
Marathi Corner
February 10, 2025 at 03:55 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 🚍 *एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय*; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही 🌊 *चिंता नसावी! राज्यातील धरणे ७० टक्के भरलेली* गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त साठा 👮 *घरफोडीच्या पैशांतून ‘लक्झरी लाइफस्टाइल’*, आंतरराज्यीय चोरट्याला अटक 💴 *पुण्यातील एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी नोट..!* सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार असल्याने खळबळ 👨‍🎓 *‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी* १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 📰 *वडिलांच्या आठवणीने वैभवीची आर्त हाक* धनंजय देशमुखांचा न्यायासाठी संघर्ष 📰 *संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय* मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप 📰 *मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर वाळू तस्करी* प्रकरणी तडीपारीची कारवाई, जालन्यात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर 👮 *महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ SIT किंवा CID द्या अन्यथा आमरण उपोषण करणार* पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा 📰 *ठाकरे गटाचे राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा* पण सामंत बंधुंचा विरोध कायम असल्याची माहिती 🥺 *आई-वडिलांच्या किरकोळ वादात मुलांचा बळी* जन्मदातीनेच गळा दाबून दोन मुलांना संपवलं 🪖 *गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा*; छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलींचा बिमोड सुरुच 📰 *मुलीच्या निर्घृण हत्येनंतर डिप्रेशनमध्ये, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली* श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास 👮 *पाकिस्तानच्या गुप्तचर खात्यासाठी हेरगिरी करणाऱ्या संदीप सिंहला अटक* नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये होता कार्यरत 🏏 *पाकिस्तानच्या मैदानातील सदोष लायटिंगमुळं नजर हटली* न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र रक्तबंबाळ, गमावला असता डोळा 🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 80,656/- || 24K = 87,989/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 🙏 ❤️ 😢 😂 15

Comments