Shivsena UBT

Shivsena UBT

70.6K subscribers

Verified Channel
Shivsena UBT
Shivsena UBT
February 8, 2025 at 09:47 AM
८ फेब्रुवारी १९६९ सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकारला जाब विचारत, निधड्या छातीने हुतात्म्य पत्करणाऱ्या शूर शिवसैनिकांच्या स्मरणाचा दिवस! आम्हाला तुमचा अभिमान आहे!
👍 🙏 ❤️ 🚩 🔥 😢 79

Comments