Shivsena UBT WhatsApp Channel

Shivsena UBT

70.6K subscribers

Verified Channel

About Shivsena UBT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत व्हाट्सअप चॅनेल. जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना! युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/@ShivSenaUBTOfficial?sub_confirmation=1 फेसबुक पेज https://www.facebook.com/ShivsenaUBT इन्स्टाग्राम https://www.instagram.com/shivsena/

Similar Channels

Swipe to see more

Posts

Shivsena UBT
Shivsena UBT
2/20/2025, 6:30:45 AM

म्हाडाचा अजब कारभार! गिरणी कामगारांच्या वारसदारांना दिलेल्या घरांसाठी वर्षाला ५५ हजार रुपयांचा मेंटेनन्स लावण्यात येत आहे. महायुती सरकार काय करतंय?

Post image
👍 😡 ❤️ 😢 🙏 😂 😮 51
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/20/2025, 12:10:34 PM

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अशाप्रकारचे कुठलेही विधान केलेले नसून जनतेत संभ्रम पसरवून फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी हे जाणून बुजून केले जात आहे.

Post image
👍 😡 ❤️ 😢 🙏 ✔️ 🏴 👎 😮 🤬 108
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/22/2025, 7:07:11 AM

महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या विरोधात ठामपणे उभा असणारा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)!

Post image
👍 ❤️ 🙏 🚩 💯 102
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/20/2025, 5:39:49 AM

सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर…

❤️ 👍 😂 😢 😮 🙏 🍉 😡 😭 41
Video
Shivsena UBT
Shivsena UBT
2/21/2025, 4:32:16 AM

दहावी शालांत परिक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Post image
👍 ❤️ 🙏 💐 72
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/21/2025, 11:09:46 AM

मिंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ मलिदा खाण्यात पटाईत!

Post image
👍 ❤️ 🙏 👌 💙 😂 😮 🚩 🧡 82
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/22/2025, 1:33:04 PM

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त एकदा महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पॅच लावलेल्या कोस्टल रोडवरुन प्रवास झाला पाहिजे.

Post image
👍 😂 ❤️ 🙏 🤪 66
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/22/2025, 1:32:52 PM

आई भराडी देवी, कोकणावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तू तुझ्या पायाखाली दाबून ठेवलंयस. प्रत्येक कोकणी माणसाच्या पाठीशी तुझा आशीर्वाद आहे, म्हणून आजही कोकणी माणूस नव्या ऊर्जेने, उमेदीने जगतोय. आई, तुझ्या लेकरांचा सांभाळ कर!

Post image
🙏 ❤️ 👍 ☪️ 😂 44
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/21/2025, 10:14:29 AM

विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच कटीबध्द.. युवासेना!

Post image
👍 ❤️ 🙏 59
Image
Shivsena UBT
Shivsena UBT
2/21/2025, 3:31:23 AM

आम्ही शिवाचे मावळे सदैव एकनिष्ठ… स्वराज्याच्या मातीशी!

Post image
❤️ 👍 🚩 🙏 79
Image
Link copied to clipboard!