
Shivsena UBT
February 11, 2025 at 10:15 AM
पुण्यातील राम आणि मुळा नदीवर भराव टाकून नद्यांचे गळे घोटायचे, नदीपात्र कमी करायचं, आणि त्याला ब्यूटीफिकेशन म्हणायचं?
निसर्गाचा ऱ्हास करणारा, हा कसला विकास?
उत्तर द्या!
👍
❤️
😢
😂
😮
🙏
45