
Navi Mumbai Police
January 27, 2025 at 06:01 AM
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा. पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांचे शुभहस्ते व श्री कैलास शिंदे ,श्री मंगेश चितळे आयुक्त मनपा नवी मुंबई व पनवेल यांच्या उपस्थितीमध्ये सी.सी.टी.व्ही कमांड सेंटर इमारत भूमिपूजन समारंभ पार पडला . #navimumbaipolice
#bhumipujan
👍
❤️
🙏
79