
Navi Mumbai Police
74.0K subscribers
Verified ChannelAbout Navi Mumbai Police
Welcome to the Official WhatsApp Channel of Navi Mumbai Police. Stay updated with the latest Information on Cyber, Financial, Narcotics Crime, Women safety Awareness and important updates happening in Navi Mumbai. Join us to receive timely alerts, safety tips, and essential news to help keep our community informed and secure. Stay safe, Stay informed with Navi Mumbai Police. Emergency helpline-112 Cyber helpline-1930 Cyber Navi Mumbai- 8828-112-112 https://www.navimumbaipolice.gov.in/awareness
Similar Channels
Swipe to see more
Posts

"आकर्षक ऑफर्सपासून सावध रहा❗" फसवणूक करणारे लोक आकर्षक आणि अवास्तव ऑफर्स देऊन तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात — सावध राहा, सतर्क राहा! . 🛡️ आकर्षक व अवास्तव ऑफर्सपासून सावध राहण्यासाठी: ✅ खूपच लोभस वाटणाऱ्या ऑफर्सवर विश्वास ठेवण्याआधी चौकशी करा. ✅ ऑफर मिळालेली वेबसाईट/अॅप अधिकृत आणि सुरक्षित आहे का, हे तपासा. ✅ पेमेंट करण्याआधी ऑफरची अटी व शर्ती नीट वाचा. ✅ कोणतीही शंका आल्यास खरेदी टाळा आणि अधिकृत स्त्रोतांकडून माहिती घ्या. ✅ फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करा. . . 🚨 डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी सजग राहा, सावध राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 88-28-112-112 . . #navimumbaipolice #staysafe #fraudalert #cyberawareness #stayalert


⚠️Reckless driving can take you to a place you never intended. Slow down, stay safe! . . 🛡️Navi Mumbai Police Always there for your help. 📞Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112 . . #navimumbaipolice #stayalert #staysecure #staysafe #finaldestination #dontdrinkanddrive #overspeedingkills


शॉर्टकटचा मोह टाळा – मेहनतीची साथ द्या! ✨ . 🔹 झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण फसवणुकीचे बळी ठरतात – “लवकर यश” मिळवण्याच्या घाईत ते आयुष्यभराचं नुकसान करून बसतात. लोभाच्या जाळ्यात अडकून अनेकांचा शेवट संकटात होतो. . 🛡️ सुरक्षित भविष्यासाठी लक्षात ठेवा: मेहनत हा यशाचा खरा मार्ग आहे. ✅ कुठलेही यश पटकन मिळत नाही – त्यासाठी सातत्य हवं. ✅ "डबल पैसे", "फटाफट स्कीम्स" – या गोष्टींना भुलू नका. ✅ फसवणूक टाळायची असेल, तर आर्थिक निर्णय घेताना विचार करा. ✅ मेहनत ‘स्लो’ वाटू शकते, पण ती विश्वासार्ह आणि टिकाऊ असते. . 🚨 फसवणुकीपासून सावध रहा – शॉर्टकटने यश मिळत नाही, फक्त नुकसान होतं! 🔹 नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #fraudawareness #financialsafety #cyberawareness #cybersafety

जलद पैसे मिळवण्याच्या आमिषांना बळी पडू नका❗ फसवणूक करणारे लोक कमी दिवसांत दुप्पट परताव्याच्या आकर्षक ऑफर्स देऊन तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात — सावध राहा, सतर्क राहा! . 🛡️ फसवणूक टाळण्यासाठी: ✅ अतिशय आकर्षक आणि अवास्तव ऑफर्सवर विश्वास ठेवण्याआधी सखोल चौकशी करा. ✅ वेबसाइट किंवा अॅप अधिकृत आणि सुरक्षित आहे का, हे तपासा. ✅ कर्ज किंवा गुंतवणुकीच्या अटी आणि शर्ती नीट वाचा. ✅ कोणतीही शंका आल्यास पैसे गुंतवण्याचे टाळा. ✅ फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. . 🚨 जलद पैसे आणि दुप्पट परताव्याच्या आमिषापासून सावध राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 88-28-112-112 . . #navimumbaipolice #staysafe #fraudalert #cyberawareness #stayalert
